महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी.

केळी संशोधन केंद्र, जळगांव.

All India Coordinated Research Project on Banana

Banana Research Station, Jalgaon.


विपरीत हवामानाच्या काळात केळी बागेची घ्यावयाची काळजी

अति व सततचा पाऊस %

 • बागेतुन अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा-
 • सततचा पाऊस असल्यास व जमीनितुन किंवा ठिबंकाव्दारे खते देणे षक्य नसल्यास अषा परिस्थीतीत फवारणी व्दारे खते द्यावीत-

सोसाटयाचा वारा %

 • अतिवृष्टी बरोबरच वादळी वाÚयामुळे केळीची पाने फाटून प्रकाश संष्लेशण क्रियेचा वेग मंदावतो- तसेच वाÚयामुळे झाडे कोलमडूनही फार मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होते- हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी केळी बागेभोवती 2 मी- अंतरावर सजीव कुंपनाच्या दोन ओळी केळी लागवडीच्या वेळीच लावाव्यात- सजीव कुंपणासाठी षेवरी, बांबू सुरू किंवा गिरीपुश्प् यांचा वापर करावा-

कमी तापमान %

 • बागेत रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा करावा-
 • भल्या पहाटे बागेंत ओला पाला पाचोळा जाळून धुर करावा-
 • केळीच्या झांडास पिक आवस्थेनुसार प्रति झाड 250 ते 1000 ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी-
 • घडास 6 सच्छिद्रतेचे पांढÚया प्लॅस्टिक बॅगचे आवरण करावे-

अतिजास्त तापमान %

 • शिफारषी प्रमाणे पाणीपुरवठा करावा-
 • बागेत केळी पाने व अवषेश, जुना गव्हाचा भुसा, ऊसाचे पाचट, सोयाबीन भुसा यांचा वापर करून सेंद्रिय अच्छादन करावे
 • बागेस चारही बाजूने सजिव कुंपण करावे-
 • एप्रील महिन्या पासून दर पंधरा दिवसांनी 10 लीटर पाण्यात 800 ग्रॅ-केओलीन हे बाश्परोधक घेवून त्याची केळीच्या पानांवर फवारणी करावी-