महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी.

केळी संशोधन केंद्र, जळगांव.

All India Coordinated Research Project on Banana

Banana Research Station, Jalgaon.


Dr. K.P Viswanatha

Hon. Vice Chancellor

Dr. Sharad Gadakh

Director of Research

Dr. Prakash Patil

Project Coordinator AICRP on Fruits (Bengaluru)

 

केळी पिकाविशयी संषोधन करण्यासाठी महाराश्ट्र षासनाने सन 1949 मध्ये कोपरगांव येथे केळी संषोधन केंद्राची स्थापना केली, तदनंतर परंतू 1950 मध्ये ते गणेषखिंड, पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आले- दरम्यानच्या काळात जळगांव जिल्हयातील केळी पिकाचे क्षेत्र आणि महत्व लक्षात घेता सन 1961 मध्ये केळी संषोधन केंद्र, जळगांव जिल्हयातील सावदा या ठिकाणी हलविण्यात आले- सन 1969 मध्ये ते पुन्हा जळगांव जिल्हयातील यावल या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आणि भारतीय कृशि संषोधन परिशद, नवी दिल्ली यांचेमार्फत महात्मा फुले कृशि विद्यापीठ राहुरी अंतर्गत ‘अखिल भारतील समन्वयीत केळी संषोधन प्रकल्प’ या नावाने सुरू झाले.


संशोधन केंद्राची उदिष्टये

केळीच्या विविध वाणांचा संग्रह करून आणि सखोल तुलनात्मक अभ्यास करून केळीचे अधिक उत्पादन देणा-या वाणांचा विकास करणे.

केळी लागवडीचे संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान विकसीत करणे.

केळीसाठी लागणा-या अन्नद्रव्याचा अभ्यास करून खतांची मात्रा, खते देण्याची वेळ व पध्दती, ठिबक सिंचनातून खते देणे याविशयीचे तंत्रज्ञान विकसीत करणे.

केळी पिकावरील रोग व किडींचे व्यवस्थापन करणे.

केळी बागायतदारांच्या केळी उत्पादनातील अडचणीनुसार संषोधनाची नविन दिषा ठरविणे, त्यावर संषोधन करणे आणि षिफारषी करणे.

संषोधनाचे निश्कर्श - केळी उत्पादकात विविध माध्यमाव्दारे प्रसारित करणे.

संशोधन केंद्राची उदिष्टये

केळी पिकाविषयी संशोधन करण्यासाठी महाराश्ट्र षासनाने सन 1949 मध्ये कोपरगांव येथे केळी संषोधन केंद्राची स्थापना केली, तदनंतर परंतू 1950 मध्ये ते गणेषखिंड, पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आले- दरम्यानच्या काळात जळगांव जिल्हयातील केळी पिकाचे क्षेत्र आणि महत्व लक्षात घेता सन 1961 मध्ये केळी संषोधन केंद्र, जळगांव जिल्हयातील सावदा या ठिकाणी हलविण्यात आले- सन 1969 मध्ये ते पुन्हा जळगांव जिल्हयातील यावल या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आणि भारतीय कृशि संषोधन परिशद, नवी दिल्ली यांचेमार्फत महात्मा फुले कृशि विद्यापीठ राहुरी अंतर्गत ‘अखिल भारतील समन्वयीत केळी संषोधन प्रकल्प’ या नावाने सुरू झाले.

स्वमालकीची जमीन नसल्याने व पाण्याची तिव्र टंचाई या कारणामुळे हे संषोधन केंद्र पुन्हा जळगांव येथे सन 1991 साली स्थलांतरीत करण्यात आले- आजतागायत या संषोधन केंद्राने, केळी लागवडीची वेळ, कंदाचे वजन, कंद प्रक्रिया, आंतर मषागतीच्या, आंतरपिक पध्दती बाबत, केळीसाठी वा ीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, फर्टीगेषन, पाणी पुरवठा व्यवस्थापन तण नियंत्रण, किड व रोगांचे एकात्मिक नियंत्रण, तिव्र उन्हाळा / हिवाळयात पिकाची घ्यावयाची काळजी, केळीमध्ये संजीवकांचा वापर इ- बाबींत अनेक महत्वपुर्ण षिफारषी दिल्या आहेत, आणि त्या षिफारषीचा अवलंब फार मोठया प्रमाणात महाराश्ट्रातील षेतकरी करीत आहेत.

केळी संशोधन केंद्र

केळी पिकाविषयी संशोधन

जिल्हयातील केळी पिकाचे क्षेत्र आणि महत्व लक्षात घेता सन 1961 मध्ये केळी संषोधन केंद्र, जळगांव जिल्हयातील सावदा या ठिकाणी हलविण्यात आले- सन 1969 मध्ये ते पुन्हा जळगांव जिल्हयातील यावल या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आल.

केळी पिकाविषयी संशोधन

पाण्यासाठी महाराश्ट्र शासनाने सन 1949 मध्ये कोपरगांव येथे केळी संषोधन केंद्राची स्थापना केली, तदनंतर परंतू 1950 मध्ये ते गणेषखिंड, पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आले. दरम्यानच्या काळात जळगांव